jan dhan yojna पंतप्रधान जन धन योजना 2023 अंतर्गत मिळणार 10 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया
jan dhan yojna प्रधानमंत्री जन धन योजनेची घोषणा आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केली होती आणि ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत देशातील गरीब लोकांची बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शून्य शिलकीवर खाती उघडली जातील. आधार कार्डशी जोडलेल्या खात्यांना 6 … Read more