एखादा च्या नावावर किती शेती आहे जमीन आहे फक्त नाव टाकून शोधा मोबाईलवर एका मिनिटात Land Record Bhunakasha

 

Land Record Bhunakasha नमस्कार मित्रांनो एखाद्याच्या नावावर किती जमीन आहे किती शेती आहे हे तुम्ही फक्त त्याचे नाव टाकून शोधू शकता जर तुम्हाला सर्वे नंबर माहित नसेल तरीही तुम्ही तो सर्वे नंबर सुद्धा शोधू शकता.

 

नावावरून शेती शोधण्यासाठी
येथे क्लिक करा

 

mahabhulekh 7/12 मित्रांनो एखाद्याच्या नावावर किती जमीन आहे. किती शेती आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल किंवा तुम्हाला नाव माहित असेल पण तुम्हाला सर्वे नंबर पाहिजे असेल तर ते कसं काढायचं त्यासाठी तुम्हाला google वर जाऊन महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर जावे लागणार. किंवा दिलेल्या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. mahabhulekh naksha

digital 7/12 या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका digital satbara निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचा आहे एवढं सगळं निवडल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन मिळतील सर्वे नंबर वरून सातबारा शोधा किंवा नावावरून सातबारा शोधा तर तुम्हाला येथे नावावरून सातबारा शोधा या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. 7/12 select district to view

mahabhulekh free या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली नाव आडनाव मधले नाव असं ऑप्शन येणार तुम्ही यामधला कुठलेही एक नाव आडनाव किंवा मधले नाव टाकून खाली कुठलाही मोबाईल नंबर टाकून शोधा या बटन वर क्लिक केल्यानंतर त्या नावाचे त्या गावातील जेवढे सातबारे आहेत. 7/12 online maharashtra

 

Leave a Comment