तुमचा PM Kisan चा हप्ता येणार का एका मिनटात मोबाईल वर पहा PM Kisan Payment Details

 

DBT Status of Beneficiary and Payment Details पीएम किसान सन्माननीय योजनेचा पुढील हप्ता अर्धा योजनेचा सतरावा हप्ता हा मंगळवार 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. मात्र आपल्या खात्यामध्ये वितरित होणार का याची प्रक्रिया सुरू झाली आहे का असा प्रश्न बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पडलेला असतो.

 

PM किसान यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा 

 

मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला https://pfms.nic.in/ पीएफएम च्या पोर्टल वरती यायचे पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ऑप्शन दाखवल्या जात आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता वरती मेनू मध्ये पेमेंट स्टेटस नावाचे ऑप्शन आहे पेमेंट स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली काय ऑप्शन दाखवल्या जात आहेत ज्याच्यामध्ये पाच नंबरचे ऑप्शन आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर याच्यावरती क्लिक करायचं.

त्याच्यावरती केल्यानंतर आपल्या समोर आणखीन एक पोर्टल ज्याच्यामध्ये तर आपण पीएम किसान वरती क्लिक करायचे पीएम किसान वरती क्लिक केल्यानंतर आणि पेमेंट अशा दोन ऑप्शन दाखवल्या जातात. ज्याच्यामध्ये आता आपण पेमेंट पाहणार आहोत याच्यानंतर आपल्याला आपलिकेशन आयडी टाकायचे आहेत. आपल्या आपलिकेशन आयडी म्हणजे काय आपला पीएम किसानच जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे.

 

Leave a Comment