या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा यादीत नाव पहा Vijbill mafi yojana 2024

 

Vijbill mafi yojana 2024 कृपिपंप ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी सन २०२३ – २४ करिता अर्थसंकल्पित केलेल्या रु.७३५५.९१ कोटी रक्कमेपैकी रु.१७७७.०० कोटी (रुपये सतराशे सत्त्याहत्तर कोटी फक्त) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार

 

वीज बिल माफी यादी पहा

यादी 

 

उक्त प्रयोजनासाठी होणारा “मागणीक्रमांक के-६, २८०१ वीज, ०५ पारेपण व वितरण, १०४, वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार, (०१) वीज दरात सवलत, (०१) (०१) कृपीपंप ग्राहकांना वीजदर सवलत (सर्वसाधारण) (२८०१५५७२), (कार्यक्रम) ३३ अर्थसहाय्य” या लेखाशिर्पाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

 

यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी सन २०२३ – २४ करिता अर्थसंकल्पित केलेली रु.१९८७.१८८० कोटी रकमेपैकी रु.१८०.८२ कोटी (रुपये एकशे ऐंशी कोटी ब्याऐंशी लाख फक्त) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. उक्त प्रयोजनासाठी होणारा “मागणीक्रमांक के – ६, २८०१ वीज, ०५ पारेपण व वितरण, १०४, वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार, (०१) वीज दरात सवलत, (०१) (०२) यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत (सर्वसाधारण) (२८०१५५८१), (कार्यक्रम) ३३ अर्थसहाय्य ” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

वस्त्रोद्योग ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी सन २०२३ – २४ करिता अर्थसंकल्पित केलेली रु.७७६.०६७९ कोटी रकमेपैकी रु.७३.३३ कोटी (रुपये त्र्याहत्तर कोटी तेहेतीस लाख फक्त) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. उक्त प्रयोजनासाठी होणारा “मागणीक्रमांक के-६, २८०१ वीज, ०५ पारेपण व वितरण, १०४, वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार, (०१) वीज दरात सवलत, (०१) (०३) वस्त्रोद्योग ग्राहकांना

राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वितरण कंपनीस केली जाते. सदर योजनेंतर्गत (१) कृपिपंप ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन २०२३ – २४ करिता लेखाशिर्प २८०१५५७२ खाली मूळ नियतव्यय रु.५१६७.६७ कोटी असून सुधारित अंदाजात रु. ७३५५.९१ कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूदीपैकी एकूण रु.५५७८.९१ कोटी महावितरण कंपनीस वितरित करण्यात आले आहेत.

यंत्रमाग ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन २०२३-२४ करिता लेखाशिर्प २८०१५५८१ खाली मूळ नियतव्यय रु.७००.०० कोटी असून सुधारित अंदाजात रु.१९८७.१८८० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूदीपैकी रु.१८०६.२६७७६१४ कोटी रक्कम महावितरण कंपनीस वितरित करण्यात आले आहेत. तसेच मे. अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनी लिमिटेड, मुंबई यांचे वीज ग्राहक असलेले मे. लोटस इंडस्ट्रीज, सांताक्रुझ, मुंबई या यंत्रमाग ग्राहकास रु.०.१००२३८६ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

वस्त्रोद्योग ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन २०२३ – २४ करिता लेखाशिर्ष २८०१५५९९ खाली मूळ नियतव्यय रु.३००.०० कोटी असून सुधारित अंदाजात रु.७७६.०६७९ कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूदीपैकी रु. ७०२.७३७९ कोटी निधी महावितरण कंपनीस वितरित करण्यात आला आहे.

सन २०२३-२४ या वर्षाचे खर्चाचे पूरक विवरणपत्र दि. २६.०२.२०२४ रोजी विधानमंडळास सादर करण्यात आले. सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे. दि.३१.०३.२०२४ रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास मा. राज्यपालांनी संमती दिली असून ते महाराष्ट्र पुरवणी विनियोजन अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१७) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दि.२९.०२.२०२४ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे.

 

Leave a Comment