घरावर बसवा सोलर फक्त ५०० रुपयात आणि मिळवा जीवनभर मोफत वीज mahavitaran solar rooftop scheme

  mahavitaran solar rooftop scheme महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रधानमंत्री सूर्यघर – मुफ्त वीज योजनेंतर्गत राज्यातील घरांवर ३० लाख रूफटॉप सोलर सिस्टीम बसविण्याची योजना तयार केली आहे. राज्यसरकारने जिल्हा/विभागनिहाय उद्दिष्ट निश्चित केले असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तांत्रिक व्यवहार्यता मंजुरी आणि मीटर चाचणीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.   सोलर अर्ज करण्यासाठी येथे … Read more