यांना मिळणार दरवर्षी 10000 रु. थेट बँक खात्यात होणार जमा GR पहा 10000 Anudan Yojana

  10000 Anudan Yojana महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक ३१ डिसेंबर रोजी वयाची ५५ पूर्ण केलेल्या जिवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रूपये १०,०००/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधिन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डिवीटीव्दारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.   १०००० रुपयाच्या … Read more