या शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर | भू-विकास बँकेची सरसकट कर्जमाफी जाहीर | जिल्हा भूविकास बँक bhuvikas karjmafi 2022
bhuvikas karjmafi 2022 महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे (जिल्हा भूविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे तसेच या बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरीत करुन घेण्याबाबत. MJPSKY प्रस्तावना: shetkari karjmafi 2022 महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., … Read more