Animal Husbandry yojana:गाय म्हैस अनुदान वाढले गाय 70 आणि म्हशीसाठी 80 हजार अनुदान
Animal Husbandry: गाई-म्हशींसाठी 80 हजारांचे अनुदान पहा, या योजनेचा लाभ कसा घ्यावा गाय-म्हशीसाठी अनुदान दुप्पट करण्यात आले आहे. शासनाच्या नव्या निर्णयात दुभत्या गाईसाठी प्रति गाय 70000 हजार आणि म्हशीसाठी 80000 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गाई म्हशीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून या अनुच्छेदात गाईसाठी 70 हजार रुपये आणि म्हशीसाठी 80 हजार रुपये देण्यात … Read more