Kharip Pik Vima 2021-22 | पीक विमा जमा होण्यास सुरुवात | 40 कोटीचा अग्रीम पीक विमा मंजूर

आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तरी या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना चाळीस कोटीचा अग्रीम पिक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्या रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या … Read more