५० हजार प्रोत्साहन योजना गावानुसार याद्या आल्या | Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022

Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022 – नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50,000 अनुदान देण्यात येणार होते, हे अनुदान दरवर्षी कर्जाची परतफेड करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार होते. mahatma phule karj mafi हे प्रोत्साहन पर अनुदान रक्कम आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. Niyamit Karjmafi 50,000 Anudan वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय हा आज प्रकाशित करण्यात आलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये कर्जमाफी 50 हजार रुपये अनुदान संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.कर्जमाफी 50000 अनुदान यादी list 50000 protsahan yojana maharashtra list

तुमच्या गावची यादी mahatma phule karj mafi yojana 2022 पाहण्यासाठी तुमच्या गावात असणाऱ्या सेतूवर म्हणजे महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल तेथे तुम्हाला तुमच्या गावची यादी बघायला मिळेल. list 50000 protsahan yojana maharashtra list यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार इकेवायसी करावी लागेल, ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच 50 हजार रुपये जमा होतील. 50000 anudan yojana maharashtra यादी पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व गावांच्या याद्या मिळतील येथे तुमचे गाव शोधा व यादी डाऊनलोड करा, ही यादी पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड होईल व यानंतर तुम्ही तिथे तुमचे नाव बघू शकता 50 Hajar Yojana Yadi.

आपले नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार नंबर घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने तुमचं नाव आहे का नाही ते चेक केले जाईल हे पाहू.

तुमच्या गावाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

  • तुमचे नाव पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे CSC LOGIN लॉगिन करायचं आहे.
  • सीएससी लोगिन फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडे असते तिथे तुम्हाला वरती सर्च ऑप्शन दिसेल
  • यामध्ये तुम्हाला महात्मा सर्च करायचे महात्मा सर्च कराल तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
  • क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही फक्त आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे नाव आहे का नाही हे पाहू शकता.
  • आधार नंबर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला शेतकऱ्याचा जो काही आधार नंबर असेल तो इथ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लोन अकाउंट हिस्टरी वरती क्लिक करायचं.

Leave a Comment