सर्वे नंबर माहित नसला तरी पण कोणाचाही सातबारा पहा तुमच्या मोबाईलवर फ्री मध्ये bhumi abhilekh

mahabhulekh 7/12 सातबारा मोबाईल नंबर ने काढता येणार आहे. पाहिजे त्या भाषेमध्ये सहजरित्या तुम्हाला आता सातबारा काढता येणार आहे. सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे (bhulekh mahabhumi gov in) सातबारा ऑनलाइन या नावाने सर्च करा किंवा सातबारा टाकल्यानंतर सुद्धा पहिली वेबसाईट तुमच्या समोर येईल. महाभुमी भूलेख यावरती क्लिक करा. 7/12 online

 

कोणाचाही सातबारा पाहण्याकरिता
येथे क्लिक करा 

 

सर्वप्रथम तुमचा विभाग जो आहे तो विभाग येथे सिलेक्ट करा त्यानंतर गो यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. आता यामध्ये ध्यानात ठेवा आता जेव्हा तुमचा जिल्हा निवडण्याची प्रोसेस समोर जाईल तेव्हा तुम्हाला सातबारा आठ अ मालमत्ता पत्र एक काय पाहिजे इथं सिलेक्ट करा. 

bhumi abhilekh
bhumi abhilekh

mahadbt आता आपण सातबारा काढणार आहोत त्यासाठी सातबारा वरती क्लिक करूया.त्यानंतर तुमचा तालुका सेलेक्ट करा.ज्या गावांमध्ये तुमची शेती आहे तोच गाव येथे सिलेक्ट करा आता. सातबारा काढण्यासाठी सर्वे नंबर असेल गट नंबर असेल त्यानंतर अक्षरी सर्वे गट नंबर तुम्हाला टाकून काढता येतं तुमच्या पहिल्या नावावर नसेल मधले नाव असेल आडनाव असेल संपूर्ण नाव यावरून सहजरित्या आपल्याला घेता येतात. ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा

bhumi abhilekh आता आपण सर्वे नंबर किंवा गट नंबर सातबारा आपण काढायचे आता सातबारा तुम्हाला या ठिकाणी जो नंबर आहे तो टाकायचा आहे सर्वे नंबर जो असेल तो टाका. टाकल्यानंतर परत एकदा सर्वे नंबर सिलेक्ट करा आणि खाली आता नवीन ऑप्शन आलेला आहे. भाषासाठी जी भाषा तुम्हाला पाहिजे ज्या भाषेमध्ये तुम्हाला सातबारा पाहिजे त्या भाषेला इथे सिलेक्ट करा. 

7/12 utara सेलेक्ट केल्यानंतर खाली आता तुम्हाला एक नवीन ऑप्शन ओपन झालेले दिसेल मोबाईल नंबरचा आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुम्हाला हा सातबारा तुमच्या मोबाईल मध्ये दिसणार  आहे. digital 7/12

Leave a Comment