सर्वे नंबर माहित नसला तरी पण कोणाचाही सातबारा पहा तुमच्या मोबाईलवर फ्री मध्ये bhumi abhilekh

mahabhulekh 7/12 सातबारा मोबाईल नंबर ने काढता येणार आहे. पाहिजे त्या भाषेमध्ये सहजरित्या तुम्हाला आता सातबारा काढता येणार आहे. सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे (bhulekh mahabhumi gov in) सातबारा ऑनलाइन या नावाने सर्च करा किंवा सातबारा टाकल्यानंतर सुद्धा पहिली वेबसाईट तुमच्या समोर येईल. महाभुमी भूलेख यावरती क्लिक करा. 7/12 online   कोणाचाही सातबारा पाहण्याकरिता … Read more