या शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी नवीन GR आला यादीत नाव पहा लोण Loan waiver

Loan waiver शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी .राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा शासन निर्णय सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग अंतर्गत 30 मार्च 2024 रोजी हा … Read more