pm Kisan kist पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला येणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
pm Kisan kist प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता मंगळवार 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी 19000 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता. २००० रुपयांच्या यादीत नाव … Read more