pm Kisan kist पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला येणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

 

pm Kisan kist प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता मंगळवार 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी 19000 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता.

 

२००० रुपयांच्या यादीत नाव पहा 

यादी पहा 

 

आता 18 जून रोजी वाराणसी इथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 17 व्या हप्त्याचा वितरण केलं जाईल राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून 15 जून 2024 पर्यंत एक विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत ज्या लाभार्थ्यांच्या केवायसी बाकी आहेत आधार संलग्न डाटा अद्यावत करणं बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची जमीन पाहण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा प्रक्रियांचा निराकरण केलं जात आहे.

 

या मोहिमेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सतरावा हप्ता दिला जाईल कृषी विभागाच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात आला होता की जुलै महिन्याच्या मध्यावधीपर्यंत हप्ता वितरित केला जाईल. मात्र वाराणसी ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या अवचित्ताने शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हा हप्ता मिळणार आहे.

 

राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील राबवली जात आहे या योजनेच्या संदर्भातील अपडेट आल्यास ती सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना जर दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित वित्रीत झाले. तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल शेतकऱ्यांना आशा आहे की योजनेचा हप्ता जूनच्या अखेरीस वित्रीत केले जातील. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि खरेच हंगामासाठी आवश्यक तयारी करण्यास मदत होईल. 

Leave a Comment