भु नकाशा महाराष्ट्र : जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन | land records | mahabhunakasha mahabhumi.gov.in

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा   bhunaksha mahabhumi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेत आणि गावातील जमिनीचा नकाशा कसा ऑनलाइन पहायचा याची माहिती पाहणार आहोत आणि तो आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा याची माहिती पाहणार आहोत शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची यादी कशी बघावी आपल्या मोबाईलवर – pm kisan installment list

pm kisan samman nidhi  नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हफ्ते आतापर्यंत मिळालेले आहेत .हप्ता मिळायला लवकरच सुरुवात होणार आहे. यादीत आपले नाव आहे का नाही हे यादी कशी बघायची, ही यादी आहे प्रत्येक गावनिहाय यादी आहे. प्रत्येक गावानुसार यादी आहे ही यादी कशी बघायची आपल्या मोबाईलवर तेच आज आपण या लेखांमध्ये पाहणार … Read more

पीएम किसान स्थिती 10 वी किस्ट तारीख, 2000 रुपयाचा हप्ता चेक | pmkisan.nic.in

पीएम किसान स्थिती – 10वी किस्‍त तारीख जी 15 डिसेंबर 2021 आहे, पीएम किसानच्‍या अधिकृत वेबसाइटवर, पेमेंटची स्‍थिती कशी तपासायची आणि पीएम किसान च्‍या 10व्‍या हप्‍प्‍याच्‍या अपडेटमध्‍ये खूप उपयुक्त ठरतील अशा महत्त्वाच्या लिंक्स. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2018 मध्ये PM मोदींनी सुरू केली होती आणि आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ … Read more

आपल्या गावातील पूर्ण रेशन कार्ड यादी mahafood | How To Download Ration Card Village List In Marathi

नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या गावांमध्ये राशन कार्ड ची यादी Ration Card Full village List म्हणजेच आपल्या गावामध्ये राशन चे जेवढे दुकान आहे तर दुकानांमध्ये प्रत्येकी कोणकोण राशन घेते त्यांना किती राशन मिळतो त्यांचा SRC नंबर काय आहे ? src no on ration card  ही सर्व माहिती तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता. ती कशी बघायची … Read more

पायाभूत सुविधा देण्याचे काम पूर्ण

उपलब्ध आहे. आपल्याकडे अनेक वेळा तिची क्षमता कर्मचारी, प्रवासी संख्या, एकूण किमी पायाभूत सुविधा देण्याचे काम पूर्ण , त्यापैकी सात ठिकाणी राज्य परिवहन असते; पण त्यात नियोजनाचा पूर्णपणे ही आकडेवारी पाहिली तर लक्षात केले अशी भूमिका घेऊन जगतो. मंडळ, मुंबईमध्ये बेस्ट, पुणे-पिंपरी अभाव असतो. अगदी मुंबईच्या येईल त्या आकडेवारीत कसलाही त्यामुळे एसटीकडे आपण पायाभूत चिंचवणे … Read more