पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची यादी कशी बघावी आपल्या मोबाईलवर – pm kisan installment list

pm kisan samman nidhi  नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हफ्ते आतापर्यंत मिळालेले आहेत .हप्ता मिळायला लवकरच सुरुवात होणार आहे. यादीत आपले नाव आहे का नाही हे यादी कशी बघायची, ही यादी आहे प्रत्येक गावनिहाय यादी आहे. प्रत्येक गावानुसार यादी आहे ही यादी कशी बघायची आपल्या मोबाईलवर तेच आज आपण या लेखांमध्ये पाहणार … Read more