पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची यादी कशी बघावी आपल्या मोबाईलवर – pm kisan installment list

pm kisan samman nidhi  नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हफ्ते आतापर्यंत मिळालेले आहेत .हप्ता मिळायला लवकरच सुरुवात होणार आहे. यादीत आपले नाव आहे का नाही हे यादी कशी बघायची, ही यादी आहे प्रत्येक गावनिहाय यादी आहे. प्रत्येक गावानुसार यादी आहे ही यादी कशी बघायची आपल्या मोबाईलवर तेच आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

किंवा https://pmkisan.gov.in/ पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करू शकता यावर  गेल्यावर तुम्हाला तुमचा राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा ब्लॉक, तुमचा तालुका, तुमचे गाव आणि गेट रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. pm kisan samman nidhi 2022

 

आणि तुमच्या समोर या योजनेअंतर्गत तुमच्या गावांमधील पात्र लाभार्थी सर्वांचे यादी आहे ते तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार, यामध्ये आपण आपले नाव चेक करू शकता.

आपल्या गावातील लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

 

16 thoughts on “पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची यादी कशी बघावी आपल्या मोबाईलवर – pm kisan installment list”

Leave a Comment