kharip pik vima 2023 Gr | crop Insurance 2023 | खरीप हंगाम पीक विमा 2023 निधी मंजूर झाला 2069 कोटी 34 लाख रु.

शासन निर्णय: कृषि आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचा विचार करता, सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना उर्वरीत राज्य हिस्सा पिक विमा हप्त्यापोटी रु.२०६९,३४,६९,९५८/- इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment