e challan payment नमस्कार मित्रांनो बरेचदा आपल्या गाडीवर काही चलान किंवा दंड दिलेला असतो आणि ती गोष्ट आपल्याला माहीत नसते. तो चलान आपल्याला ईमेल द्वारे ट्राफिक डिपार्टमेंट कडून येतो तर तो चलान भरण्यासाठी आपल्याला आरटीओ e challan rto किंवा कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
तुम्ही तुमचा गाडी नंबर टाकून किंवा तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून तुमच्या गाडीवर कुठला दंड आहे की नाही हे चेक करू शकता. ते चेक केल्यानंतर त्याचे पेमेंट तुम्ही ऑनलाईनच करू शकता. आणि तेही तुम्हाला ऑनलाईनच त्याचे रिसिप्ट सुद्धा मिळून जाईल. तर त्याचे पेमेंट कसे करायचे त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी echallan.parivahan.gov.in/index/accused-challan च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जावे लागणार
तुमच्या गाडीवर दंड आहे की नाही हे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला तेथे तुमच्याकडे असलेला चालार नंबर किंवा तुमचा गाडीचा नंबर किंवा तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर या तीन पैकी एका ऑप्शन वर क्लिक करावे लागेल e challan check. त्यानंतर तुम्ही गेट डिटेल्स वर क्लिक केलं की तुम्ही तुमच्या गाडीवर असलेला फाईन बघू शकता. आणि तेथे जाऊन तुम्ही तुमचा दंड ऑनलाईन पद्धतीने ते पेमेंट करू शकता.