Skip to content
ते सर्वसाधारण तुमच्या समोर येऊन जाणार त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा सातबारा दिसणार त्या सातबारा मध्ये त्याच्या नावावर किती जमीन आहे त्याचा सर्वे नंबर काय आहे इत्यादी सर्व गोष्टी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहता येणार.