या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत PM किसान चे 6000 रुपये अपात्र यादीत तुमचे नाव पहा pm kisan rejected list

 

pm kisan rejected list शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारतर्फे भारतातील सर्व शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपये PM किसान योजनेअंतर्गत दिले जातात. या अनुदानाचा लाभ भारतातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळतो. पण बरेचशे शेतकरी आहेत की ज्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्याचे कारण असे की बरेचसे शेतकऱ्यांनी यामध्ये आपली माहिती खोटी दिलेली आहे. जसे की एकाच सातबारा वरील चार जणांची नावं दिलेली असतील.

 

6000 रुपयांच्या यादीत नाव पहा 

 

pm kisan rejected list maharashtra pdf download किंवा  EKyc  केलेली नसेल किंवा तुमचे उत्पन्न जास्त असेल. तर अशा काही ज्या PM किसाननी अटी घातलेल्या आहेत त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल. तर तुम्हाला PM किसान चे पैसे मिळणार नाहीत. आणि एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बरेचश्या काही दिवसापासून PM किसानने EKyc करणे अत्यावश्य केले आहे. म्हणजेच कंपल्सरी केलेले आहे. 

 

pm kisan rejected list
https://pmkisan.gov.in/rpt_beneficiarystatus_pub.aspx

 

 

तर त्यांची ही केवायसी झालेली नाही त्यांना सुद्धा PM किसान ची येणारी किस्त मिळणार नाही तर मग आता ही यादी कुठे पहावी तर ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचा आहे आणि गेट रिपोर्ट आहे ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे गावाची पूर्णच्या पूर्ण यादी दिसून जाणार मित्रांनो ही यादी अल्फाबेटिकल नंबरनी असते.

 

6000 रुपयांच्या यादीत नाव पहा 

 

 

म्हणजे ही यादी नावानुसार असते जर या यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव दिसले नाही तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला PM किसान चे पैसे मिळणार नाहीत जर तुमचे या नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला परत नोंदणी करून EKyc करून तुमचं नाव नोंदणी करून घ्यायचा आहे यासाठी तुम्ही आपले सरकार केंद्र किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुमचे नाव नोंदवू शकता किंवा जर तुम्ही नवीन असाल तुम्ही आधी PM किसान योजनेला रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यासाठी तुम्ही देखील आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आवश्यकता कागदपत्रांसोबत PM किसानच्या योजनेत सहभागी होऊ शकतात.

त्यासोबत महाराष्ट्र सरकारने देखील या योजनेमध्ये सहा हजार रुपये आणखी ऍड केलेले आहेत नमो शेतकरी योजना असे त्याचे नाव आहे तर एकूण 12,000 शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर PM किसान योजनेचे आणि या महाराष्ट्र योजनेचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला EKyc करणं आवश्यक आहे 

Leave a Comment