या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत PM किसान चे 6000 रुपये अपात्र यादीत तुमचे नाव पहा pm kisan rejected list

  pm kisan rejected list शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारतर्फे भारतातील सर्व शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपये PM किसान योजनेअंतर्गत दिले जातात. या अनुदानाचा लाभ भारतातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळतो. पण बरेचशे शेतकरी आहेत की ज्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्याचे कारण असे की बरेचसे शेतकऱ्यांनी यामध्ये आपली माहिती खोटी दिलेली आहे. जसे की एकाच सातबारा … Read more