दहावी बारावीचा निकाल लवकर लागणार 10th and 12th result date 2024

इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात बघा मित्रांनो इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा संपली 26 मार्च रोजी इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर भूगोलचा झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ओढ लागते ती इयत्ता दहावीच्या आणि बारावीच्या निकालाची.

 

mahresult.nic.in

 

दरवर्षी जर बघायला गेलं तर इयत्ता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा लागतो आणि आता दहावीचा निकाल साधारणतः दुसऱ्या आठवड्यामध्ये लागतो. परंतु यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल सुद्धा यावर्षी आहे आणि त्याचबरोबर दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल सुद्धा आहे. 

 

10th and 12th result date 2024
10th and 12th result date 2024

 

परंतु इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल हा लोकसभेच्या निकालाच्या अगोदर लावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी आपण बघायला गेलं तर इयत्ता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात म्हणजे खूप लवकर दोन आठवडे लवकर लागण्याची शक्यता आहे आणि इयत्ता दहावीचा निकाल जो आहे तो एक जून ते तीन जूनच्या दरम्यान म्हणजे एक दोन किंवा तीन जून या तीन तारखांमध्ये लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Leave a Comment