bhulekh mahabhumi gov in

मित्रांनो तुम्हाला जर सर्वे नंबर माहित नसेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव नक्की माहित असतात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटवर तुम्ही त्या व्यक्तीचे नाव किंवा आडनाव किंवा मधले नाव टाकून सुद्धा सातबारा सर्च करू शकता सातबारा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करा

कोणाचाही सातबारा पाहण्याकरिता
येथे क्लिक करा