या तारखेला येणार शेतकऱ्यांचा खात्यात 2000 रुपये PM kisan yojana update

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ताह शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत. या योजनेची प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही चार चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते.

मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि चार महिन्यानंतर दोन हजार रुपये असे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.

पी एम किसान चे अधिकृत वेबसाईट

त्या हिशोबाने मित्रानो तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता जशी की या ठिकाणी 14 वा हफ्ता जो आहे तो शेतकऱ्यांना 27 जुलै 2023 रोजी मिळालेला आहे. त्याच्यानंतर या योजनेचा पंधरावा जो हप्ता आहे, तो शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी मिळालेला आहे. त्याच्यानंतर 16 हप्ता आहे मित्रांनो तो 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक त्याच्यावरती जमा करण्यात आलेला आहे.

 

PM kisan yojana update
PM kisan yojana update

 

एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिले तर प्रत्येक हप्त्यांमध्ये या ठिकाणी चार चार महिन्याचे अंतर आहे पण तू 15 वा हप्ता आणि सोडावा हप्ता यांच्यामध्ये फक्त तीन महिन्याचे अंतर आहे. सोळावा हप्ता हा तुम्हाला एक महिना अगोदरच देण्यात आला होता.

या योजनेच्या कालावधीनुसार सतरावा हप्ता तुम्हाला जून ते जुलै या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. कारण की मित्रांनो आता पुढे निवडणूक आहे त्यामुळे या ठिकाणी थोडाफार वेळ लागू शकतो. त्यामुळे या योजनेचा सतरावा हप्ताह या योजनेच्या कालावधीनुसारच म्हणजे चार महिन्याच्या अंतरानेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे. म्हणजेच जून जुलै या महिन्यात शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना EKYC करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. 

Leave a Comment