दहावी बारावीचा निकाल लवकर लागणार 10th and 12th result date 2024

इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात बघा मित्रांनो इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा संपली 26 मार्च रोजी इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर भूगोलचा झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ओढ लागते ती इयत्ता दहावीच्या आणि बारावीच्या निकालाची.   mahresult.nic.in   दरवर्षी जर बघायला गेलं तर इयत्ता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा लागतो आणि आता दहावीचा निकाल … Read more