महापारेषण खापरखेडा येथे शिकाऊ उमेदवार भरती २०२२ । Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022

औघोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, ४०० केव्ही.आर.एस.विभाग खापरखेडा, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, नागपुर वर्ष २०२२-२०२३ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. २०.०६.२०११ ते ०३.०७.२०२२ पर्यत १३:१९ वाजेपर्यंत खालील नमुद आस्थापना नोंदणी कमांकवर ऑनलाईन अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

  • १ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उतीर्ण
  • २ राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औघोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परिक्षा उतीर्ण
     
एकूण जागा – 06 जागा 
 
पदांचा तपशील – Electrician 
 
वयाची अट – 18 ते 33 वर्षे आहे

 शैक्षणिक दस्तावेज/कागदपत्रे

  • १.एस.एस.सी व आय.टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उतीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत.
  • २.शाळा सोडल्याचा दाखला
  • ३.आधार कार्ड
  • ४.मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र
  • 5 .महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • ६.प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे-नॉन किमिलेअर प्रमाणपत्र(अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळुन)
  • ७.आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषांगिक आवश्यक कागदपत्राची मुळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून उपलोड करावे.

संपूर्ण जाहिरात पाहणीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment