महापारेषण खापरखेडा येथे शिकाऊ उमेदवार भरती २०२२ । Mahatransco Khaparkheda Apprentice Bharti 2022

औघोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, ४०० केव्ही.आर.एस.विभाग खापरखेडा, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, नागपुर वर्ष २०२२-२०२३ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. २०.०६.२०११ ते ०३.०७.२०२२ पर्यत १३:१९ वाजेपर्यंत … Read more