औघोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, ४०० केव्ही.आर.एस.विभाग खापरखेडा, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, नागपुर वर्ष २०२२-२०२३ करीता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबध्द करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारी करीता दि. २०.०६.२०११ ते ०३.०७.२०२२ पर्यत १३:१९ वाजेपर्यंत खालील नमुद आस्थापना नोंदणी कमांकवर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
- १ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उतीर्ण
- २ राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औघोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परिक्षा उतीर्ण
एकूण जागा – 06 जागा
पदांचा तपशील – Electrician
वयाची अट – 18 ते 33 वर्षे आहे
शैक्षणिक दस्तावेज/कागदपत्रे
- १.एस.एस.सी व आय.टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उतीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत.
- २.शाळा सोडल्याचा दाखला
- ३.आधार कार्ड
- ४.मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र
- 5 .महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- ६.प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे-नॉन किमिलेअर प्रमाणपत्र(अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळुन)
- ७.आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषांगिक आवश्यक कागदपत्राची मुळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून उपलोड करावे.