तुमचा आधार नंबर वापरून तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे । How to Download your Aadhar Card using your Aadhar Number in Marathi

आपले आधार कार्ड आपल्या जवळ नसताना तुमचा आधार नंबर वापरून तुमच्या आधार कार्डची सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाइल किंवा  कॉम्पुटर वर डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स करायच्या आहेत.

Step 1: भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा. किंवा दिलेल्या लिंक क्लिक करा.

Step 2: होम पेज मेनूवरील ‘माय आधार’ या पर्यायावर क्लिक करा.

Step 3: पुढे, ‘Get Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ‘Download Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.

Step 4: तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

Step 5: नवीन पेजवर  पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.


Step 7: दिलेला कॅप्चा फील्डमध्ये टाका, कॅप्चा कोड टाइप करा आणि ‘ओटीपी पाठवा’ बटणावर क्लिक करा.

Step 8: तुमच्या मोबाइल नंबरवर एक वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल जो UIDAI आधार शी लिंक आहे.

Step 9: दिलेल्या फील्डमध्ये OTP एंटर करा आणि ‘Verify and Download’ बटणावर क्लिक करा.

Step 10: OTP सत्यापित झाल्यानंतर, ई-आधार डाउनलोड केला जाईल.

आधार ओपन करण्यासाठी येथे तुमच्या नावाचे सुरवातीचे चार अक्षर आणि वर्ष असा एक पासवर्ड बनतो तो एंटर करून तुम्ही आधार ची फाईल ओपन करू शकता Ex .Akshay Hazare जन्म तारीख  1987 तर पासवर्ड राहील AKSH1987 हा  .

अश्या प्रकारे तुमचे आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल.

Leave a Comment