तुमचा आधार नंबर वापरून तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे । How to Download your Aadhar Card using your Aadhar Number in Marathi

आपले आधार कार्ड आपल्या जवळ नसताना तुमचा आधार नंबर वापरून तुमच्या आधार कार्डची सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाइल किंवा  कॉम्पुटर वर डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स करायच्या आहेत. Step 1: भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा. किंवा दिलेल्या लिंक क्लिक करा. … Read more