महावितरण सांगली येथे अनेक पदांच्या 100 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022
एकूण जागा – 100 जागा
पदांचा तपशील –
Electrician – 40 जागा
Lineman – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
वयाची अट – किमान 14 ते कमाल 28 वर्षे आहे
अर्जाची फी – फी नाही
नोकरी ठिकाण – सांगली
जाहिरात – Click Here
अर्ज लिंक –
Electrician – Click Here
Lineman – Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022
Online ई-मेल करण्याचा पत्ता – लवकरच उपलब्ध होईल