Mahavitaran Sangli iti apprentice Bharti 2022 | महावितरण सांगली शिकाऊ उमेदवारांची भरती

महावितरण सांगली येथे अनेक  पदांच्या 100 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022 एकूण जागा –  100 जागा पदांचा तपशील –  Electrician – 40 जागा Lineman – 60 जागा शैक्षणिक पात्रता  – 10 वि व संबंधित विषयात … Read more