Mahavitaran Sangli iti apprentice Bharti 2022 | महावितरण सांगली शिकाऊ उमेदवारांची भरती

महावितरण सांगली येथे अनेक  पदांच्या 100 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Mahavitaran Sangli Apprentice Bharti 2022

एकूण जागा –  100 जागा

पदांचा तपशील – 

Electrician – 40 जागा

Lineman – 60 जागा

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

वयाची अट – किमान 14 ते कमाल 28 वर्षे आहे

अर्जाची फी –  फी नाही

नोकरी ठिकाण – सांगली

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक –

Electrician – Click Here

Lineman – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2022

Online ई-मेल करण्याचा पत्ता – लवकरच उपलब्ध होईल

 

Leave a Comment