MSRTC Akola Apprentice Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग अकोला येथे 80 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग येथे विविध पदांच्या 41 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

एकूण जागा (Total recruitment)  80 जागा

पदांचा तपशील (Job details) – 

  1. वेल्डर  –  ०५ जागा
  2. शीट मेटल वर्कर  – २० जागा
  3. इलेक्ट्रिशियन  – ०८ जागा
  4. चित्रकार (सर्वसाधारण)  – ०५ जागा
  5. टर्नर  – ०१ जागा
  6. मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – ०२ जागा
  7. फाउंड्रीमन – ०२ जागा
  8. मेकॅनिक मोटार वाहन  – ३७ जागा

शैक्षणिक पात्रता (Educational qualification) – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

अर्जाची फी (Application fees)  –  फी नाही

नोकरी ठिकाण (Job location) – अकोला

अर्ज लिंक (Application link ) 

इलेक्ट्रिशियन – क्लिक करा

टर्नर – क्लिक करा

वेल्डर – क्लिक करा

शीट मेटल वर्कर – क्लिक करा

पेंटर – क्लिक करा

मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग – क्लिक करा

फाउंड्रीमन  – क्लिक करा

मेकॅनिक मोटर वाहन  – क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of application) – 10 सप्टेंबर 2022

Leave a Comment