पंचायत समिती योजना तुमच्या गावात कोणत्या योजना लाभार्थी यादी पहा मोबाईलवर Panchayat Samiti Yojana 

 

Panchayat Samiti Yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्या योजना पंचायत समिती ग्रामपंचायत द्वारे शेतकऱ्यांना मिळतात लाभार्थ्यांना मिळतात. तर पंचायत समितीमध्ये कुठला योजना आलेल्या आहेत त्या कोणाला मिळालेल्या आहेत त्यांची स्थिती काय आहे व त्याची यादी कशी पहावी ते आज आपण आता पाहूया.

 

पंचायत समिती योजना

लाभार्थी यादी पहा

 

सर्वप्रथम आपल्याला https://nrega.nic.in/ या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर मित्र आपल्याला दोन नंबरचा जो पर्याय दिसतोय पहा Generate Reports जनरेट रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आपला राज्य जे आहे महाराष्ट्र या पर्यावरती क्लिक करायचा आहे. यावरती क्लिक केल्यानंतर financial year फायनान्शिअल इयर सिलेक्ट करायचा आहे. 

त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यातून तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचा आहे. प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचा आहे.

प्रोसिडिया बटणावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये लिस्ट ऑफ वर्क दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे.  त्यानंतर आपला जो जिल्हा आपण सिलेक्ट केलेला आहे तो जिल्हा तालुका आणि आपल्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल आता तुम्हाला कामाचा वर्ग जे दिलेला आहे त्या समोर जो बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचा आहे. आणि त्यातून तुम्हाला ज्या कामासाठी यादी पाहायची आहेत ते काम देखील तुम्ही या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकता ऑल या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे.

Leave a Comment