Panchayat Samiti Yojana page

त्यानंतर वर्क स्टेटस हा अप्रूव्ह मिळालेला आहे का न्यू आहे का ऑन गोइंग आहे का कंप्लेट आहे हे पाहायचं असेल तर तो पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी फायनान्शिअल इयर सिलेक्ट करायचा आहे. फायनान्शिअल इयर सिलेक्ट केल्याबरोबर तुमच्या गावांमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांचे लाभार्थी नेमके कोण आहेत त्यांचे नाव देखील तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतील

पंचायत समिती योजना
लाभार्थी यादी पहा