कर्जमाफीचा शासन निर्णय पहा
यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्याने याचा लाभ होणार आहे याचा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत 52 हजार 562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.
कर्जमाफीचा शासन निर्णय पहा
तसेच सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरणी मागणी द्वारे ३७९ पॉईंट ९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार सदर योजनेचे अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधिक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रा नवे हिवाळी अधिवेशनातील पुरणी मागणी द्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी जी आहे 114 लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. अनेक लाभार्थी या योजनेमध्ये बसत आहे त्यांना सुद्धा कर्जमाफी होणारे आता ही कर्जमाफी कधीची होणार आहे.
सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्ण मागणी द्वारे मंजूर झालेल्या 379.99 लाख इतक्या निधी पैकी 114 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या व पूर परिस्थितीत बाजी झालेल्या जिल्ह्यातील बाधिल शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसाह्य जो आहे या लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.