या रेशन कार्ड धारक मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये आजच अर्ज करा lek ladki yojana 2024

lek ladki yojana 2024 राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आले. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तिला पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 हजार रुपये सहावीत गेल्यावर 7000 हजार रुपये अकरावीत 8000 हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 हजार रुपये.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा
करावा ते पहा

असे एकूण त्या मुलीस एक लाख एक हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे. एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

lek ladki yojana 2024 दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, मात्र त्यानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. एक एप्रिल 2023 आधी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जोड्या मुलींना स्वतंत्र ही योजना लागू राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा
करावा ते पहा

मुलीच्या सक्षमीकरणाकरता राज्यामध्ये लेक लाडकी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये सुरू असलेले माजी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना बंद करून आता राज्यांमध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबामध्ये मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांना अनुदान देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये लाभार्थी मुलीचं वय वर्ष अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला एक लाख एक हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. राज्यामध्ये मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे मुलीच्या शिक्षणात चालला देणे मुलीचा मृत्यू दर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्य वरती आणणं अशा प्रकारचे उद्दिष्ट घेऊन राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

Leave a Comment