या SBI खारेधारकांना मिळणार 10,000 हजार रुपये येथे क्लिक करून अर्ज करा

 

sbi personal loan नमस्कार मित्रांनो जर तुमचा एसबीआय मध्ये खाते असतील तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळू शकतात ते कसे जाणून घेण्यासाठी आलेख पूर्ण वाचा ओव्हरड्राफ्ट सुविधा हे एक प्रकारचे कर्ज आहे. यामुळे ग्राहक आपल्या बँक खात्यातून सध्याच्या शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात.

 

अधिकृत वेबसाइट

अधिकृत वेबसाइट

 

ओव्हरड्राफ्ट सुविधा हे एक प्रकारचे कर्ज आहे. यामुळे ग्राहक आपल्या बँक खात्यातून सध्याच्या शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. यामध्ये काढलेल्या रकमेची परतफेड ठराविक कालावधीत करावी लागते.यामध्ये काढलेल्या रकमेची परतफेड ठराविक कालावधीत करावी लागते आणि त्यावर व्याजही आकारले जाते. जनधन खात्यातही ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. याअंतर्गत बॅलन्स नसतानाही खात्यातून 10,000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. एटीएम किंवा यूपीआयच्या माध्यमातून ही रक्कम सहज काढता येते.

लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राशी प्रत्येक घटकाला जोडण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडीवाय) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत भारतीय नागरिक शून्य खाते उघडू शकतात. या खात्यावर सर्वसामान्यांना चेकबुक, पासबुक, अपघात विम्याबरोबरच ओव्हरड्राफ्ट सुविधेची सुविधाही मिळते. ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत जनधन खातेदार खात्यात शिल्लक नसतानाही आपल्या खात्यातून 10,000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतो. येथे जाणून घ्या ही सुविधा केव्हा उपलब्ध आहे आणि जनधन खात्याचे फायदे काय आहेत.

Leave a Comment