PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ५४३ जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2022 :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ही भारती निघाली आहे. ही भरती तब्बल ३८६ + १५७ जागांसाठी होणार आहे. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 

ऐकून ५४३ जागा (३८६+१५७)

  •         नवीन १५७ जागांसाठी भरती 
  •         पद संख्या : ३८६ पदे भरण्यात येणार आहेत.

 पदे : अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, होर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अँनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)

  • वेतन श्रेणी : एस – ३, ६, ८, १०, १३, १४, १५, १६ आणि २० प्रमाणे
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर
  •         वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
  •         परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ८००/-
  •         नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
  •         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ सप्टेंबर २०२२
  •         परीक्षा (Online): ऑक्टोबर २०२२ 
  •         परीक्षा केंद्र : प्रवेशपत्र वर उपलब्ध होईल.

अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF जाहिरात बघावी. मगच अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट  

 

Leave a Comment