MSRTC Palghar ITI Apprentice Bharti 2022 | ST महामंडळ पालघर येथे शिकाऊ उमेदवार भरती

MSRTC पालघर येथे विविध पदांच्या 44 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

एकूण जागा (Total recruitment) – 44 जागा

पदांचा तपशील ( Details of posts)  –  

  •         वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 02 जागा
  •         मोटार वाहन बॉडी बिल्डर – 02 जागा
  •         इलेक्ट्रिशियन – 03 जागा
  •         मेकॅनिक (मोटार वाहन) – 37 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational qualification) – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्जाची फी (Application fees) लवकरच उपलब्ध

नोकरी ठिकाण (Job location)  – पालघर

अर्ज लिंक (Application link)

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply ) – 30 सप्टेंबर 2022

Leave a Comment