PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ५४३ जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ही भारती निघाली आहे. ही भरती तब्बल ३८६ + १५७ जागांसाठी होणार आहे. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर मोठी संधी उपलब्ध झाली आहे.  ऐकून ५४३ जागा (३८६+१५७)         नवीन १५७ जागांसाठी भरती          पद संख्या : ३८६ पदे भरण्यात येणार … Read more