NHM Maharashtra Recruitment 2022 | NHM महाराष्ट्र अंतर्गत 98 जागांची भरती

NHM महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 98 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

एकूण जागा –  98 जागा

पदांचा तपशील – 

  1. Assistant Professor /  – 04 जागा    Sr.Consultant
  2. Senior Resident / Consultant – 07 जागा

3. Clinical Psychologist – 10 जागा

   /PSW/ Psychiatric Nurse     

  1. Project Co-Ordinator – 04 जागा
  2. Data Entry Operator – 07 जागा
  3. Counselor – 60 जागा
  4. Attendants – 06 जागा

शैक्षणिक पात्रता  –

पद क्र.1 :- (i) MD (मानसोपचार)   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 :- MD (मानसोपचार)

पद क्र.3 :- M.A./M.Sc. (मानसशास्त्र)

किंवा M.A./M.S.W

(वैद्यकीय मानसोपचार सामाजिक कार्य)

किंवा

M.Sc (मानसोपचार नर्सिंग)

पद क्र.4 :- BE किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा +आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा 02 वर्षे अनुभव

किंवा

MCA

पद क्र.5 :- कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा

पद क्र.6 :- M.A. (समाजशास्त्र/मानसशास्त्र)

किंवा 

मानसशास्त्र/समाजशास्त्र/नर्सिंग पदवी +

मानसिक आरोग्य कार्यात 02 वर्षे अनुभव.

पद क्र.7 :- 12वी उत्तीर्ण

वयाची अट – दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी,

पद क्र.1 & 2: 61 वर्षांपर्यंत

पद क्र.3 & 6: 59 वर्षांपर्यंत

पद क्र.4, 5 & 7: 18 ते 38 वर्षे

वयाची सूट – राखीव प्रवर्ग 05 वर्षे सूट राहील

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – नागपूर, पुणे, ठाणे व बीड

जाहिरात व अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता –

नागपूर : All India Institute of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur, Maharashtra, Pin: 441108.

पुणे : R N G Road, Vishrantwadi, near RTO Office, Phule nagar, Yerawada, Pune, Maharashtra 411006

ठाणे : Medical Superintendent , Regional Mental Hospital ,Thane , Address -Near Dnyan Sadhna College , L.B.S Road Wagale Estate ,Thane (W) 400604

बीड : Civil Surgeon, District Hospital, Beed

Leave a Comment