Mahavitaran Nandurbar Apprentice Bharti 2022 | महावितरण नंदुरबार येथे 48 जागांची Apprentice भरती

महावितरण नंदुरबार येथे विविध पदांच्या 48 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

एकूण जागा (Total recruitment)  – 48 जागा

पदांचा तपशील (Post details) – 

  • इलेक्ट्रिशियन (Electrician) – 23 जागा
  • वायरमन (Wireman) – 22 जागा
  • कोपा (Copa) – 03 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational qualification)  – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्जाची फी (Application fees) – फी नाही

नोकरी ठिकाण (Job location) – नंदुरबार

जाहिरात (Notification) – क्लिक करा

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Offline application last date) – 30 सप्टेंबर 2022

ऑफलाईन अर्ज मिळण्याचे ठिकाण (Offline application place) – सं.व.सू. मंडळ , नंदुरबार

या भरतीसाठी फक्त नंदुरबार जिल्हयातील पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.तसेच ते उमेदवार हे 2018 – 2021 या कालावधीत ऊत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे.

Leave a Comment