ISP Nashik Recruitment 2022 | ISP नाशिक अंतर्गत 16 जागांची भरती

Indian Security Press नाशिक येथे विविध पदांची 16 जागा करिता भरती निघाली आहे. या साठीचे जाहिरात मध्ये तुम्ही खालील माहिती मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली देण्यात आली आहे.

एकूण जागा (Total recruitment) – 16 जागा

पदांचा तपशील (Details of posts)

कल्याण अधिकारी (Welfare Officer)  – 01 जागा

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) – 15 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational qualification)

पद क्रमांक 1 – महाराष्ट्र कल्याण अधिकारी (कर्तव्ये, पात्रता आणि सेवाशर्ती) नियम, 1966 नुसार महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

मानव संसाधन किंवा कल्याण विभागात कल्याण अधिकारी / कार्मिक अधिकारी / एचआर कार्यकारी म्हणून कोणत्याही उद्योग / कारखान्यात किमान 2 वर्षांचा पोस्ट-पात्रता अनुभव.

पद क्रमांक 2 – किमान 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकावर इंग्रजी @ 40 wpm/ हिंदीमध्ये @ 30 wpm टाइपिंग गतीसह संगणक ज्ञान आवश्यक.

वयाची अट (Age limit) – 10 ऑक्टोबर 2022 रोजी

पद क्रमांक 1 – किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे

पद क्रमांक 2 – किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे

वयाची सूट (Age exemption) – OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी (Application fee)

UR / OBC / EWS :-  रु. ६००/-

SC/ST/PWD :- रु. २००/-

नोकरी ठिकाण (Job location) – नाशिक

जाहिरात (Notification)  क्लिक करा

अर्ज लिंक (Application link) क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) – 10 ऑक्टोबर 2022

Leave a Comment