ISP Nashik Recruitment 2022 | ISP नाशिक अंतर्गत 16 जागांची भरती

Indian Security Press नाशिक येथे विविध पदांची 16 जागा करिता भरती निघाली आहे. या साठीचे जाहिरात मध्ये तुम्ही खालील माहिती मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली देण्यात आली आहे. एकूण जागा (Total recruitment) – 16 जागा पदांचा तपशील (Details of posts) – कल्याण अधिकारी (Welfare Officer)  – 01 जागा कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office … Read more