आधार कार्ड वरून तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर काढा | how to find ration card number with aadhar

मित्रांनो जर तुमचा रेशन कार्ड चा बारा अंकी नंबर ज्याला आपण रेशन कार्ड SRC नंबर असे म्हणतो तो जर तुम्हाला माहीत नसेल तर तो तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर वरून एका मिनिटांमध्ये काढू शकता, तो कसा चला तर पाहूया. how to find ration card number with aadhar

Step 1: सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन मेरा रेशन नावाचं हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे.

Step 2: ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला यामध्ये आधार सीडींग या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला येथे आधार कार्ड नंबर सिलेक्ट करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

Step 3:   नंतर तुम्हाला तुमच्या राशन कार्ड चा बारा अंकी नंबर व त्या संबंधित संपूर्ण माहिती येथे पाहायला मिळणार.

मित्रांनो ही होती पोस्ट आधार कार्ड वरील नंबरावरून राशन कार्ड चा नंबर कसा काढावा ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका पोस्टमध्ये तोपर्यंत नमस्कार.

Leave a Comment