Solar Rooftop Scheme: 40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनेल बसवा, 25 वर्षे वीज बिल येणार नाही
सोलर रूफटॉप योजना: भारत सरकार देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश देशात अक्षय ऊर्जेला चालना देणे हा आहे. या मध्ये आज आम्ही तुम्हाला सरकारच्या सोलर रूफटॉप योजनेबद्दल सांगणार आहोत Solar Rooftop Yojana Apply Online. या योजनेंतर्गत, सरकार तुम्हाला सोलर पॅनल बसविण्यावर 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत आहे. सध्या महागाई आणि … Read more